शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर देशामुखांकडून राजमुद्रेचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 21:21 IST

राजमुद्रा असलेल्या लेटर पॅडचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून भाजपाचे माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : राजमुद्रा असलेल्या लेटर पॅडचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून भाजपाचे माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.राजकीय नेत्यांसोबत सलगी असल्याचे दाखवून अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याच्या प्रकरणावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले. हे पत्र शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. विधानसभेचे चित्र आणि राजमुद्रा असलेल्या लेटरपॅडवर देशमुख यांनी हे पत्र लिहिल्यामुळे त्यांनी अधिकार नसताना लेटरपॅडचा गैरवापर केला, असा आरोप करणारी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी सीताबर्डी ठाण्यात शुक्रवारी रात्री केली. वरिष्ठांसोबत सल्लामसलत केल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी मध्यरात्री याप्रकरणी ‘अदखलपात्र गुन्हा’ अशी नोंद घेत प्रकरण चौकशीत ठेवले आहे.

टॅग्स :Sudhakar Deshmukhसुधाकर देशमुखCrime Newsगुन्हेगारी