शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर शौचालयात अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:22 IST

येथील जीवन विकास वनिता विद्यालय या शाळेतील शौचालयात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड) : येथील जीवन विकास वनिता विद्यालय या शाळेतील शौचालयात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.काही महिन्यापूर्वी गोकुल खदान येथे तट्ट्याच्या शौचालयात वेकोलि महिला कर्मचाऱ्यावर बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतरची ही घटनासुद्धा शौचालयातीलच असल्याने या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सतीश ऊर्फ सदाशिव शाहारे, बंडू जंजाळ, अमोल लोही रा. मंगळवारी पेठ, अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी ही शाळालगत आपल्या मैत्रिणींसह खेळत होती. अशातच सतीश ऊर्फ सदाशिव शाहारे याने पाच वर्षीय मुलीस आमिष दाखवीत शौचालयात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेच्या आईने दिली आहे. आरोपी सतीश शाहारे हा आपल्या अन्य दोन मित्रांसोबत फिरत होता, असेही तक्रारीत नमूद आहे. उमरेड पोलीस ठाण्यात ३५४ (अ), सहकलम ८ पोक्सो २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील लांघी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार