शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला आठ वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 10:26 PM

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमाल आठ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी बुधवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनागपूर विशेष सत्र न्यायालय : गिट्टीखदान हद्दीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमाल आठ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी बुधवारी हा निर्णय दिला.दिनेश गंगाधर चरपे (३०) असे आरोपीचे नाव असून तो मेंडला, ता. नरखेड येथील रहिवासी आहे. न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७६(२) अंतर्गत ८ वर्षे कारावास व ४००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४० दिवस अतिरिक्त कारावास, कलम ३६३ अंतर्गत ५ वर्षे कारावास व २५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २५ दिवस अतिरिक्त कारावास तर, पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत ४ वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २० दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.ही घटना १४ मे २०१७ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ११ वर्षे वयाची होती. आरोपीने पीडित मुलीला बळजबरीने गिट्टीखदानमधील मंदिरामागे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पोलीस तक्रारीनंतर आरोपीला १५ मे रोजी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस. एल. वाकडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. दीपिका गवळी यांनी कामकाज पाहिले. त्यांनी साक्षीदारांचे बयान व अन्य पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध केला.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयRapeबलात्कार