शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय...विमानतळ रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
4
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
5
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
6
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
7
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
8
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
9
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
10
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
11
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
12
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
13
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
14
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
15
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
16
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
18
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
19
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
20
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला ११ वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:11 AM

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ११ वर्षे कारावास व ७००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ७५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ११ वर्षे कारावास व ७००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ७५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.शुभम राजेश कनोजिया (२३) असे आरोपीचे नाव असून तो म्हाडा कॉलनी, नारी येथील रहिवासी आहे. ही घटना २२ एप्रिल २०१५ ते २२ एप्रिल २०१६ यादरम्यान घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. आरोपीने तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्यातून आरोपीने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. आरोपीने गोळ्या देऊन मुलीचा गर्भपात केला. ही घटना उघडकीस झाल्यानंतर आरोपीविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यावरून २२ एप्रिल २०१६ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त रमेश तायडे व पोलीस उपनिरीक्षक अरुण बकाल यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारच्यावतीने अ‍ॅड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी तपासलेले साक्षीदार व विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयRapeबलात्कार