शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर : आदित्य अभंग राज्यात ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:19 IST

‘राज्य सीईटी सेल’तर्फे ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर करण्यात आला असून आदित्य सुभाष अभंग राज्यामध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याला २०० पैकी १९५ गुण प्राप्त झाले. विद्यार्थिनींमध्ये ‘पीसीएम ग्रुप’ची मोना गांधी ही पहिल्या क्रमांकावर आली आहे. तिला १८९ गुण प्राप्त झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देविद्यार्थिनींमध्ये मोना गांधी अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘राज्य सीईटी सेल’तर्फे ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर करण्यात आला असून आदित्य सुभाष अभंग राज्यामध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याला २०० पैकी १९५ गुण प्राप्त झाले. विद्यार्थिनींमध्ये ‘पीसीएम ग्रुप’ची मोना गांधी ही पहिल्या क्रमांकावर आली आहे. तिला १८९ गुण प्राप्त झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, गुणवंत विद्यार्थी हे नेमके कुठल्या जिल्ह्यातील आहेत हे ‘राज्य सीईटी सेल’ने रात्री उशिरापर्यंत जाहीर केले नव्हते. आदित्य अभंग हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधूनदेखील पहिल्या क्रमांकावर आला आहे. ‘सीईटी सेल’मधून मिळालेल्या माहितीनुसार औषधीनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी असलेल्या ‘पीसीबी ग्रुप’मध्ये अभिजित कदम याने १८८ गुण मिळवत पहिला क्रमांक मिळविला आहे. तर मुलींमध्ये जान्हवी मोकाशी (१८३) पहिल्या क्रमांकावर आहे.१० मे रोजी ‘राज्य सीईटी सेल’तर्फे अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्यात आली होती. राज्यातील ४ लाख १९ हजार ४०८ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. विदर्भातील निकालाची आकडेवारी स्पष्ट होऊ शकली नाही.अशी आहे विद्यार्थ्यांची संख्या ?प्राप्त गुण    पीसीएम        पीसीबी५० हून कमी ६२,९२२        ५९,५७७५१-१००        २,११,६२३       ३,२१,९९११०१-१२५        १३,३२६        २३,१९११२६-१५०        ६,१०८         ९,५६३१५१-१७५        २,३८२        ३,०३६१७६-२००       २५७            २७७

टॅग्स :Studentविद्यार्थीMedicalवैद्यकीय