शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे कामठी, कन्हान, कळमेश्वरला जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:43 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रतीक्षित दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर दोन आठवड्यात तयार होणार आहे. हा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे दुसऱ्या टप्प्यातील डीपीआर दोन आठवड्यात : राज्य व केंद्राकडे पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रतीक्षित दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर दोन आठवड्यात तयार होणार आहे. हा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम नागपूर शहरासाठी वेगात सुरू आहे. नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा निर्णय घेत विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या विकास आराखड्यात कामठी, कन्हान, कळमेश्वरला मेट्रो रेल्वे सेवेत जोडण्यात येणार आहे. याशिवाय आसपासच्या गावांनाही मेट्रो सेवेत जोडण्याचा प्रयत्न आहे. यामुळे तेथील लोकांना ये-जा याची सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय गावांच्या सर्वांगीण विकासाला मदत मिळेल.काही दिवसांपूर्वी महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यासंदर्भात शासकीय-निमशासकीय, खासगी संस्था आणि सल्लागार एजन्सींनी सहभागी होऊन सूचना आणि प्रस्ताव सादर केले होते. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, सीपीडब्ल्यूडी, एनएचएआय, कामठी कॅन्टॉनमेंटचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. सर्वांची सहमती लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव तयार करून त्याच्या स्वीकृतीसाठी अंतिम प्रारूप दिले आहे. भविष्यात नागपूर जिल्हा सॅटेलाईट टाऊनशिप स्वरूपात दिसणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर