शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानातून जीवनदानाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 00:40 IST

जयहिंद बालगोपाल गणेशोत्सव मंडळ; गेल्या वर्षी केली शेतकऱ्यांना मदत

नागपूर : गणेशोत्सव धार्मिकतेचे प्रतीक नाही, तर सामाजिकतेचा धागा त्याला जोडला गेला होता. आज ब्रिटिशराज नाही; पण सामाजिक प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांशी संवेदना जोडण्याचे काम सीताबर्डीच्या जयहिंद बालगोपाल गणेशोत्सव मंडळाने केले आहे. मागील वर्षी दैनावस्थेत असलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाºया या मंडळाच्या पदाधिकाºयांनी यावर्षी अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. या उपक्रमासाठी मंडळाचे सदस्य अवयवदानाचा संकल्प घेणार असून, उत्सवाच्या दहा दिवस जनजागृती करून लोकांनाही अवयवदानासाठी प्रेरित करणार आहेत.सीताबर्डीच्या मोदी नं. २ मध्ये दर वर्षी मंडळातर्फे गणेशाची स्थापना होत असून, मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष पुष्पक खापेकर यांच्यानुसार १५ वर्षांपूर्वी रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिकतेची जोड देण्यात आली. या वेळी विशेष रूपाने अवयवदानाचा उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी डॉक्टरांची एक चमू पूर्ण वेळ उपस्थित राहून अवयवदानाची नोंदणी केली जाणार आहे. सदस्यांसह कमीत कमी १०० लोकांना यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवाची सजावटही त्याच संकल्पनेनुसार करण्यात आली आहे.दर वर्षी विविध उपक्रममागीलवर्षी शेतकºयांच्या मदतीसाठी दानपेटीतील सर्व रक्कम दान करण्यात आली. त्याच्या आदल्यावर्षीही अशाचप्रकारे एका शेतकºयाला मदत करण्यात आली होती. दर वर्षी मंडळातर्फे रक्तदान शिबिर राबवून १०० ते १५० रक्ताच्या बॅग दान केल्या जातात. याशिवाय निर्भया घटनेच्या वेळी जनजागृती, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियान, सर्व शिक्षा अभियान जागृती, व्यसनमुक्ती व दारुबंदी जनजागृती आदी विविध अभियान दर वर्षी मंडळातर्फे राबविण्यात येतात.

टॅग्स :Organ donationअवयव दानGanpati Festivalगणेशोत्सवnagpurनागपूर