शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

महिला रेल्वे प्रवाशांसाठी 'मेरी सहेली' अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 11:45 AM

Indian Railways Nagpur News रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरी सहेली हे अभियान राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरी सहेली हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० हावडा-मुंबई एक्स्प्रेस, ०२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, ०२१०६ गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस, ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या गाड्यात प्रवास करणाऱ्या महिलांना आरपीएफच्या महिला कर्मचारी व अधिकारी प्रवासात होणाऱ्या त्रासाबद्दल विचारपूस करतात. त्यांना काही समस्या असल्यास त्वरित त्याचे निदान करण्यात येते. तसेच सुरक्षेसाठी असलेल्या १८२ या हेल्पलाईनची माहिती त्यांना देण्यात येते. सहप्रवाशांकडून कुठलेही खाद्यपदार्थ घेऊ नये, त्यांना आपल्या प्रवासाबाबत माहिती देऊ नका, खाद्यपदार्थ आयआरसीटीसीच्या पेंट्रीकारमधूनच खरेदी करा, आपल्या सामानाची काळजी आपणच घ्या, बर्थच्या खाली असलेल्या लोखंडी रॉडला आपले सामान बांधणे, खिडकीजवळ बसताना आपल्या दागिन्यांची काळजी घेणे तसेच फिजिकल डिस्टन्स ठेऊन तोंडाला मास्क लावणे आदी सूचना या अभियानात देण्यात येत आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे