शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

‘कॅम्पस क्लब’ची सदस्यता नोंदणी रविवारपासून

By admin | Updated: August 15, 2014 00:43 IST

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या बालविकास मंचचे जुने नाते आता ‘कॅम्पस क्लब’ या नव्या स्वरूपाद्वारे आपल्याशी जोडले जात आहे.

सदस्य व्हा लॅपटॉप जिंका : लाखोंच्या बक्षिसांचेही वाटेकरी व्हानागपूर : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या बालविकास मंचचे जुने नाते आता ‘कॅम्पस क्लब’ या नव्या स्वरूपाद्वारे आपल्याशी जोडले जात आहे. या क्लबची २०१४-२०१५ या वर्षाची (वयोगट ५ ते १५) सदस्यता नोंदणी १७ आॅगस्टपासून सुरू होत आहे. नागपुरात १२ ठिकाणी सदस्यता नोंदणी करता येईल. राज्यस्तरावरील ‘लकी ड्रॉ’मध्ये लॅपटॉप, जिल्हास्तरावर हॅण्डीकॅमसह इतर लाखो रुपयांच्या हजारो आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे. यासाठी सदस्यांना ‘ज्ञानगंगा’ स्कीममध्ये सहभागी व्हावे लागेल. यंदाचे ‘कॅम्पस क्लब’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर ‘डीआयडी लिटिल मास्टर फेम’ तनय मल्हार, ‘सारेगम’फेम आनंदी जोशी आहेत.‘कॅम्पस क्लब’च्या सदस्यत्वासाठी शुल्क १५० रुपये ठेवण्यात आहे. सदस्य झालेल्या प्रत्येकाला नोंदणी करताच वॉटर बॉटल, स्टोरी बुक, नमकीन, डायमंड नमकीन, दिनशॉज आईक्रीमचे कूपन, वाघमारे मिरची पावडर, सावजी मॅजिक मिक्स मसाला व सावजी मसाला, खिंडसी वॉटर पार्कचे कूपन, बॉयझोन हेअर कट कूपन व आकर्षक ओळखपत्र मिळेल. सदस्य नोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, वर्धा रोड, नागपूर येथे दूरध्वनी क्रमांक २४२९३५५ व मोबाईल क्रमांक ९८२२४०६५६२, ९५५२५५६८३२, ९९२२९६८५२६, ९९२२२०००६३, ९९२२९१५०३५ या क्रमांकावर संपर्क करावा. बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासात लोकमतने राबविलेल्या विविध उपक्रमांचे योगदान आहे. याच दृष्टीने वर्षभर स्पर्धात्मक, क्रीडा, आरोग्य यासह विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातात. एवढेच नव्हे तर बालकांच्या सोबत त्यांच्या पालकांच्याही दृष्टीने प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. आजवर बालविकास मंचच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सदस्यता नोंदणीत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग राहिलेला आहे. नाविन्याचे रूप घेऊन आपल्याशी नाते जोडणारा ‘कॅम्पस क्लब’ही बालकांच्या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून हजारो सदस्यांच्या संख्येचा टप्पा गाठणार आहे. (प्रतिनिधी)‘ज्ञानगंगा’चे असतील ६० कूपन्सप्रत्येक सभासदाला सदस्य नोंदणीनंतर ‘ज्ञानगंगा’चा फॉर्म दिला जाईल. १ सप्टेंबर ते १ नोंव्हेंबर या कालावधीत यावर ‘लोकमत’मध्ये ६० कूपन्स प्रसिद्ध केले जातील. त्यातील किमान ५० प्रश्नांची उत्तरे एका शीटवर चिकटवून १५ नोव्हेंबरपर्यंत लोकमतमध्ये पाठवावे लागेल. लकी ड्रॉमधील विजेत्यांनाच लाखोंच्या बक्षिसाचे वाटेकरी होता येईल.अशी असतील बक्षिसेज्ञानगंगाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या बालकांना लॅपटॉपसह हॅण्डीकॅम, कॅमेरा, प्ले स्टेशन, बीन बॅग, सायकल, कॅसिओ, आयपॉड, डीव्हीडी प्लेअर, वॉच, बॅगसह १०१ उत्तेजनार्थ भेटवस्तूसह क्रिकेट कीट, बॅडमिंटन, स्टडी टेबल ही बक्षिसे मिळतील.