शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

Arun Gawali Health News : अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल; कारागृहात परत पाठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 15:20 IST

Medical reports of 5 detainees including Arun Gawli are normal; Sent back to prison : मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे.शुक्रवारी सकाळी अरुण गवळी व पाच बंदिवानांना कोरोनाची लागण झाल्याने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रारंभिक तपासणीअंती या सर्वांची ऑक्सिजन सॅच्युरेशन ९९-९८ टक्के असून सिटी स्कॅनही नॉर्मल आहे. त्यांचा ब्लड रिपोर्ट उद्या प्राप्त होणार असल्याने त्या सर्वांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Arun Gawliअरुण गवळीunderworldगुन्हेगारी जगत