शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नागपुरात एमडी तस्करीत मॉडेलला साथीदारासह अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:04 IST

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करीत एका २० वर्षीय मॉडेलला तिच्या साथीदारासह अटक केली. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंप चौकातील बसस्टॅण्डवर करण्यात आली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करीत एका २० वर्षीय मॉडेलला तिच्या साथीदारासह अटक केली. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंप चौकातील बसस्टॅण्डवर करण्यात आली.शिवानी नंदू बानाईत रा. उदयनगर, गोलबा रेसिडेन्सी आणि बंटी ऊर्फ बग्गा शेकू अहमद खन (२७) रा. वाठोडा, अशी आरोपींची नावे आहेत. सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांना सकाळी एका व्यक्तीने फोन करून माहिती दिली की, सकाळी ट्रॅव्हल्स बसने एक युवक आणि तरुणी नागपुरात एमडी पावडर घेऊन येत आहे. या आधारावर पथकाने सकाळी १०.३० वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंपासमोर नजर ठेवली. सकाळी ११ वाता मुंबईवरून एक बस पोहोचली. त्यातून एक तरुण व तरुणी उतरली. पोलिसांनी दोघांनाही थांबवून त्यांची झडती घेतली. बंटीच्या बॅगमध्ये २० ग्राम आणि मॉडेल शिवानीच्या पर्समध्ये ५ ग्राम एमडी पावडर सापडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थArrestअटकSmugglingतस्करी