शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएच्या कमिटीमध्ये जेष्ठांनी काम करण्याच्या विषयावर संयुक्त बैठक घेणार - राजकुमार बडोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 21:39 IST

ज्येष्ठांनी क्रिडा व सामाजिक संस्थांमधे काम करावे अशीच भूमिका सरकारची असून यापेक्षा वेगळी भूमिका क्रिकेट असोसिएशनने घेतली असेल तर याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल,  तसेच मुंबई च्या विकास आराखड्यात वृधाश्रामाचे आरक्षण ठेवण्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत जाहीर केले.

नागपूर : ज्येष्ठांनी क्रिडा व सामाजिक संस्थांमधे काम करावे अशीच भूमिका सरकारची असून यापेक्षा वेगळी भूमिका क्रिकेट असोसिएशनने घेतली असेल तर याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल,  तसेच मुंबई च्या विकास आराखड्यात वृधाश्रामाचे आरक्षण ठेवण्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत जाहीर केले.

विधानसभेत आज जेष्ठ नागरिकांचे धोरण आणि प्रश्नाबाबत लक्षवेधी सूचना भाजपा आमदार अमित साटम यांनी उपस्थित केली होती. या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुंबईतील ज्येष्ठांना सन्मानाचे धोरण शासनाचे असताना,बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे मुंबई क्रिकेट एसोसिएशनमधे सुदृढ व वरिष्ठ असलेल्या सदस्यांना केवळ वयाने ज्येष्ठ आहेत म्हणून काम करता येत नाही एमसीए च्या अध्यक्ष पदावरून तत्कालीन अध्यक्षांनी राजीनामा दिला याकडे लक्ष वेधत याबाबत सरकारची भूमिका काय? असा प्रश्‍न  त्यांनी उपस्थित केला. तर मुंबईचा नवीन विकास आराखडा तयार होत असून त्यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या वृद्धाश्रमाचे आरक्षण नाही, सामाजिक न्याय विभाग याबाबत नगरविकास विभागाला कळवून विकास आराखड्यात अशा स्वरूपाचे आरक्षण ठेवण्याचा आग्रह धरेल काय ? अशी मागणी आमदार शेलार यांनी केली.

एमसीएच्या प्रश्नावर उत्तर देताना याबाबत संयुक्त बैठक घेण्याचे समाजिक न्याय मंत्र्यांनी जाहीर केले तर मुंबईच्या नव्या विकास आराखड्यात मुंबई शहर आणि उपनगरात वृध्दाश्रमाच्या जागेचे स्वतंत्र आरक्षण ठेवण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्र्यांनी केली

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेnagpurनागपूर