शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोची स्टंटबाजी करण्यास रोखले म्हणून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 14:42 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : घरासमोर वेगात आडवातिडवा आॅटो चालविण्यास मनाई केली म्हणून दोघांनी एका महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले. तिच्या नातेवाईकांनीही अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.शुक्र वारी सायंकाळी ५ च्या सुमारास मानकापूर परिसरात ही घटना घडली. फिर्यादी महिला तिच्या घराच्या अंगणात उभी होती. बाजूला राहणाारा आरोपी प्रमोद उर्फ छोटू चंद्रिकाप्रसाद मिश्रा ...

ठळक मुद्देमहिलेशी लज्जास्पद वर्तनपरिवारातील सदस्यांना शिवीगाळ

आॅनलाईन लोकमतनागपूर : घरासमोर वेगात आडवातिडवा आॅटो चालविण्यास मनाई केली म्हणून दोघांनी एका महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले. तिच्या नातेवाईकांनीही अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.शुक्र वारी सायंकाळी ५ च्या सुमारास मानकापूर परिसरात ही घटना घडली. फिर्यादी महिला तिच्या घराच्या अंगणात उभी होती. बाजूला राहणाारा आरोपी प्रमोद उर्फ छोटू चंद्रिकाप्रसाद मिश्रा आणि हिमांशू सुभाष पांडे हे दोघे वेगात आणि आडवातिडवा आॅटो चालवित होते. या स्टंटबाजीला महिलेने आक्षेप घेतला. त्यामुळे आरोपी मिश्रा आणि पांडेसोबत तिची बाचाबाची झाली. त्यानंतर पीडित महिलेने मानकापूर ठाण्यात  तक्रार  नोंदवून आरोपी मिश्रा आणि पांडेने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून आपल्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला.  पोलिसांनी विनयभंग आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून आरोपी मिश्रा आणि पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिला आणि आरोपी मिश्रा तसेच पांडे यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहे. त्यांच्यात कुरुबुरी सुरू असतात यापूर्वीही त्यांच्यात वाद झाला असून, पोलिसांत तक्रारही झालेली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrimeगुन्हा