शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काटोल रोडवर सापडला मटका अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 21:26 IST

काटोल रोडवर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर झोन दोनच्या पथकाने धाड टाकून ११ आरोपीस अटक केली. पोलिसांना पाचपावली येथील ओमकार चिमूरकर हा काटोल रोडवरील शेवटच्या बस स्टॉपजवळ मटका अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल रोडवर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर झोन दोनच्या पथकाने धाड टाकून ११ आरोपीस अटक केली. पोलिसांना पाचपावली येथील ओमकार चिमूरकर हा काटोल रोडवरील शेवटच्या बस स्टॉपजवळ मटका अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली. तेव्हा पोलिसांना तिथे ओमकार चिमूरकर याच्यासह लव सुखदेव मेश्राम, फहीम तुरात शेख, सुनील शेट्टी जाफनीकर, नरेश चुन्नुलाल मनवर, चंद्रमणी रंगनाथ पांडे, मोरेश्वर चिंतामण पोलकोंडवार, प्रकाश पन्नुजी भडके, पवन रवींद्र हेलोंडे, सलमान सुलतान खान आणि पिंकू तिवारी हे खायवडी करताना सापडले. त्यांच्याजवळून रोख रकमेसह ७८ हजाराचा माल जप्त करण्यात आल. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीसीपी विनिता साहू, निरीक्षक सुनील चव्हाण, पीएसअय राजेंद्र घुगे, साजीद अहमद, कर्मचारी रेमंड, मोनू सय्यद, युवराज ढोले, संतोष उपाध्याय, इमरान, संतोष आणि आशिष यांनी केली.

टॅग्स :raidधाडNagpur Policeनागपूर पोलीस