शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  मनपाच्या आरोग्य विभागाच्या टेरेसवर डासांची उत्पत्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:35 IST

स्वच्छतेबाबत तसेच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिके च्या झोन कार्यालयातर्फे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन क रण्यात आले. मात्र महापालिके चा आरोग्य व शिक्षण विभाग असलेल्या इमारतीच्या टेरेसवर मागील काही महिन्यापासून ठेवण्यात आलेल्या भंगारामुळे पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याचा धोका आहे. असे असूनही महापालिक  प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांना मात्र डेंग्यूविषयी काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेबाबत तसेच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिके च्या झोन कार्यालयातर्फे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन क रण्यात आले. मात्र महापालिके चा आरोग्य व शिक्षण विभाग असलेल्या इमारतीच्या टेरेसवर मागील काही महिन्यापासून ठेवण्यात आलेल्या भंगारामुळे पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याचा धोका आहे. असे असूनही महापालिक  प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचाच भाग असलेल्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे बुधवारी दहाही झोनमध्ये गप्पीमासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. यात महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक , अधिकारी सहभागी झाले होते. यात नागरिकांना डेंग्यू आजाराची माहिती दिली. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. एवढेच नव्हे तर उपस्थित नागरिकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याबाबतची शपथ घेली. नागरिकांना आरोग्य शिक्षण व कीटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान पत्रके वाटून, स्टीकर, पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली. मात्र महापालिका मुख्यालयात पडून असलेल्या भंगारामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारापुढे ठेवण्यात आलेल्या भंगाराबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतरही अधिकारी याची दखल घेत नसेल तर जनजागृतीचे उपक्रम कशासाठी राबविले जातात, असा प्रश्न महापालिकेत येणाऱ्यांना नागरिकांना पडतो.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर