शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गजबजलेल्या बजाजनगरात झाडावर आढळला मसन्या उद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:38 IST

बजाजनगर पोलीस स्टेशनलगतच्या छात्रावासाच्या परिसरात झाडावर लटकून असलेल्या मसन्या उद या प्राण्याला मंगळवारी दुपारी रेस्क्यू ऑपरेशन राबवून पकडण्यात आले.

ठळक मुद्देरेस्क्यू ऑपरेशन करून घेतले ताब्यात : अर्धा तास चालला प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बजाजनगर पोलीस स्टेशनलगतच्या छात्रावासाच्या परिसरात झाडावर लटकून असलेल्या मसन्या उद या प्राण्याला मंगळवारी दुपारी रेस्क्यू ऑपरेशन राबवून पकडण्यात आले. त्याला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. एरवी वन्य क्षेत्रात आढळणारा हा प्राणी बजाजनगरसारख्या गजबजलेल्या वस्तीमध्ये आढळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.मंगळवारी सकाळी छात्रावासामध्ये असलेल्या झाडावर असलेल्या एका अनोळखी प्राण्याचे ओरडणे ऐकून परिसरातील नागरिक गोळा झाले. हा प्राणी अनोळखी वाटल्याने अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. बरीच गर्दी जमली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात वनविभागाला माहिती देण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. आरएफओ गंगावणे यांनी रेस्क्यू टीमचे फॉरेस्टर के. एम. जामगडे यांना माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक बोरकर, एन. एल. मुसळे, रवी मिटकरी, आशिष महल्ले, चेतन बारसकर, बंडू मेश्राम यांचे पथक घटनास्थळी पोहचले. झाडावर चढून या कर्मचाऱ्यांनी मसन्या उदला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पुन्हा पुढे जात होता. अखेर ५० फूट उंचीवरून खाली उतरविण्यात यश आले.या प्राण्याला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करून नंतर खापाच्याजंगलात सोडले जाणार आहे.चार घुबडांना उपचारानंतर सोडलेमकरसंक्रांतीला मांजात फसून जखमी झालेल्या चार घुबडांना मंगळवारी सायंकाळी अंबाझरी जंगलात सोडण्यात आले. मागील १२ दिवसांपासून त्यांच्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांना खुले करण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागnagpurनागपूर