शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

नागपूरकरांच्या चित्रपटाला मराठीचा राष्ट्रीय पुरस्कार; "बार्डो" ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 21:38 IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील मराठी भाषा गटात "बार्डो" ने बाजी मारत प्रथमच नागपूरचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला आहे.

नागपूर: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील मराठी भाषा गटात "बार्डो" ने बाजी मारत प्रथमच नागपूरचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला आहे.राजधानी दिल्लीत आज झालेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या चित्रपटाच्या यशात तीन नागपूरकरांचे मोलाचे योगदान आहे. याची निर्मिती प्रसिद्ध युवा टेस्ट ट्यूब बेबी तज्द्न्य डॉ. निषाद नटचंद्र चिमोटे यांच्या पांचजन्य प्राँडक्शनने केली आहे. साँफ्टवेअर इंजिनियर व संगीतकार रोहन गोखले यांचे संगीत असून, अभिनेत्री श्वेता पेंडसे यांनी "बार्डो" ची पटकथा लिहिली आहे.भगवान बुद्धाच्या संकल्पनेप्रमाणे मृत्यू व पुनर्जन्म या कालाच्या अंतराळात चालत राहणारी वैचारिक, भौतिक अनागोंदी किंवा गोंधळाची अवस्था म्हणजे बार्डो. त्याचे चित्रण यात आहे. प्रसिद्ध कलावंत अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अशोक समर्थ, श्वेता पेंडसे यांच्या सशक्त अभिनयाला भीमराव मुढे यांनी दिग्दर्शित केले आहे.चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार नागपूर-विदर्भाच्या वाट्याला प्रथमच आल्यामुळे सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

टॅग्स :cinemaसिनेमा