शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनीषकुमार सिन्हा यांनी स्वीकारला सीबीआयचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:25 IST

मनीषकुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सीबीआयच्या नागपूर शाखा प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी समीक्षा बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण प्रकरणांची माहिती घेतली.

ठळक मुद्देप्रथमच मिळाले उपमहानिरीक्षक रँकचे प्रमुख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनीषकुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सीबीआयच्या नागपूर शाखा प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी समीक्षा बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण प्रकरणांची माहिती घेतली.सीबीआय नागपूरला सिन्हा यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमहानिरीक्षक रँकचे प्रमुख मिळाले आहेत. ते भारतीय पोलीस सेवेतील २००० मधील बॅचचे अधिकारी आहेत. ते आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांची सीबीआयमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. आॅगष्ट-२०१७ मध्ये नागपूर शाखेत विजयेंद्र बिदारी यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांची बेंगळुरू येथे बँक गैरव्यवहार शाखेत बदली करण्यात आली. तेव्हापासून बिदारी नागपूर शाखेचा अतिरिक्त पदभार सांभाळीत होते. कामकाजाचा विचार करता नागपूर शाखा अत्यंत महत्त्वाची आहे. एकेकाळी या शाखेने लाचलुचपत व बेहिशेबी मालमत्ता गोळा करण्याच्या प्रकरणात विक्रमी गुन्हे नोंदवून इतर शाखांना बरेच मागे टाकले होते.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग