शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दीराने गळा आवळून कटरने केला वहिणीवर वार

By दयानंद पाईकराव | Updated: June 10, 2023 16:54 IST

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : दीराने जुन्या भांडणाच्या कारणावरून आपल्या वहिणीचा गळा आवळून तिच्यावर कटरने वार केल्याची घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी ९ जूनला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी दीराला अटक केली आहे. 

सरफराज उर्फतप्पी शेख बब्बु शेख (वय ३४, रा. बडी मस्जीदजवळ, हसनबाग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी दिराचे नाव आहे. हिना शेख सादिक (वय ३०, रा. भुतिया दरवाजा, दसरा रोड, तुळशीबाग) असे जखमी झालेल्या महिलेने नाव आहे. आरोपी सरफराजने जुन्या घरगुती भांडणातून हिना यांच्या घरी येऊन भांडण केली. आरोपीने पांढऱ्या रंगाच्या कटरने हिनाच्या गालावर मारून तिला जखमी केले. त्यानंतर लाल रंगाचा दुपट्टा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी हिनाला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोतवालीचे उपनिरीक्षक सोनपराते यांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७, ४५२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर