शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

विहिरीवर मोटर लावताना वाद; तलवारीने वार करून चुलत भावाला संपविले

By दयानंद पाईकराव | Updated: October 26, 2022 16:32 IST

चौघांना अटक

नागपूर : विहिरीवर मोटर लावताना झालेल्या वादात तलवारीने वार करून चुलत भावाला ठार मारून त्याचा भाऊ आणि आई-वडिलांना गंभीर जखमी केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी १२ ते १२.३० दरम्यान घडली आहे.

अभिषेक हरिओम शाहु (४०, गजानन चौक, जुनी शुक्रवारी) असे मृतकाचे नाव आहे. अभिषेकचे किराणा दुकान आहे. अभिषेकच्या शेजारीच त्याचा चुलतभाऊ आरोपी शुभम महेश शाहु (२१) राहतो. दोघांच्या घराची एकच भिंत आहे. दरम्यान ते दोघे एकाच विहिरीतून पाणी वापरतात. मृतक अभिषेकच्या घराचे बांधकाम सुरु असल्यामुळे त्याला पाणी अधिक लागत होते. दरम्यान आरोपी शुभमने विहिरीवर नवी मोटर लावली होती. मोटर लावण्यासाठी तो विहिरीवर चढला होता. त्यामुळे आरोपी शुभम आणि मृतक अभिषेकमध्ये जोरदार भांडण झाले. यात अभिषेकने घरातून तलवार आणली. परंतु शुभमने अभिषेकच्या हातातून तलवार हिसकावून त्याच्यावर वार केले.

अभिषेकला वाचविण्यासाठी त्याचा भाऊ सागर हरिओम शाहु (३५), वडिल हरिओम शाहु (७०) आणि आई सरला शाहु (६६) मध्ये गेले असता ते सुद्धा गंभीर जखमी झाले. भांडण सुरु असताना दिपांशु महेश शाहु (१९), रजनी महेश शाहु (३५) आणि करिश्मा शाहु (२१) हे आरोपी शुभमच्या मदतीला धाऊन गेले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. जखमींना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अभिषेक शाहुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर