शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

४२ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; सेव्हन स्टार हॉस्पीटलच्या सहाव्या माळ्यावरून उडी घेत संपवले जीवन

By दयानंद पाईकराव | Updated: December 29, 2022 15:05 IST

स्पॉंडिलायटिसच्या आजाराने होता त्रस्त : उडी घेण्यापूर्वी घेतले विषारी औषध

नागपूर : स्पॉंडिलायटीसच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने संत जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पीटलच्या सहाव्या माळ्यावरून जाऊन विषारी औषध प्राशन करून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

संतोष शाहु (४२, हनुमान मंदिराजवळ, जुनी शुक्रवारी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. तो धान्याची दलाली करीत होता. संतोषला स्पॉंडिलायटीसचा आजार होता. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता त्याने संत जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पीटलच्या बाहेर आपली ज्युपिटर क्रमांक एम. एच. ४९, ए. झेड-३१८१ उभी केली. त्यानंतर दुचाकीच्या डिक्कीला चावी तसीच सोडून तो थेट सेव्हन स्टार हॉस्पीटलच्या सहाव्या माळ्यावर गेला. तेथे त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याने सहाव्या माळ्यावरून खाली उडी घेतली. डोक्याच्या भारावर पडल्यामुळे जागीच त्याचा मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. संतोषच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी, तीन वर्षांची मुलगी असून त्याने ११ वर्षाची मुलगी दत्तक घेतली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. संतोषच्या दुचाकीच्या डिक्कीत असलेल्या गाडीच्या कागदपत्रांवरून त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना सुचना दिली. लगेच रुग्णालयात त्याची आई, पत्नी आणि नातेवाईक पोहोचले. संतोषची आई आणि पत्नीला त्याच्या आत्महत्येमुळे जबर धक्का बसला आहे.

मित्रांसोबत मारल्या गप्पा

संतोष नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेला. मॉर्निंग वॉकवरून परत आल्यानंतर त्याने अर्धा तास मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारल्या. तेथून तो ८.१५ वाजता घराकडे गेला. परंतु त्याच्या बोलण्यावरून तो असे काही पाऊल उचलेल अशी कल्पनाही आली नसल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर