शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील युवक कानपुरातील युवतीचे ऑनलाईन प्रेम, ‘चल कहीं दूर... निकल जाये’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 14:23 IST

अर्जुन पार्क बेलतरोडी येथील रहिवासी १७ वर्षीय युवक तसेच कानपुरातील एका अल्पवयीन मुलीची पब्जी खेळताना ओळख झाली. ते दोघे ऑनलाईन संपर्कात आले अन् सलग संपर्कामुळे त्यांचे ऑनलाईन प्रेमही फुलले.

ठळक मुद्देदोघांनी काढला घरून पळ : पोलिसांनी मध्यप्रदेशात पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील १७ वर्षीय युवक आणि कानपूर (उत्तरप्रदेश) मधील अल्पवयीन मुलगी यांचे ऑनलाईन प्रेम फुलले आणि रविवारी दुपारी ते घरून पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी धावपळ केली अन् त्यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने इंदोरमध्ये पकडले.

फिल्मी वाटावी अशी ही लव्हस्टोरी आहे, कोणाची कुठे ओळख होईल आणि कधी प्रेम फुलेल काही सांगता येत नाही. झालं अस की, अर्जुन पार्क बेलतरोडी येथील रहिवासी १७ वर्षीय युवक तसेच कानपुरातील एका अल्पवयीन मुलीची पब्जी खेळताना ओळख झाली. ते दोघे ऑनलाईन संपर्कात आले अन् सलग संपर्कामुळे त्यांचे ऑनलाईन प्रेमही फुलले.

ऑनलाईनच्या आभासी जगतात वावरणाऱ्या या दोघांनी घर सोडून ‘चल कहीं दूर... निकल जाये...’ चे मेसेज एकमेकांना टाकले अन् रविवारी दुपारी घरून पळून गेले. बऱ्याच वेळेपासून युवक दिसत नसल्याने आईने रविवारी दुपारपासून मुलाची शोधाशोध केली. नंतर बेलतरोडी ठाण्यात धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी शोध सुरू केला. युवक मध्यप्रदेशमधील इंदोरकडे जात असल्याचे लक्षात येताच तेथील पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगीही आढळली. प्राथमिक चाैकशीत त्यांच्या ऑनलाईन लव्हस्टोरीचा खुलासा झाला.

पोलीस पथक रवाना

या दोघांच्याही पालकांना तसेच पोलिसांना ते इंदोरमध्ये असल्याचे कळल्याने नागपूर (बेलतरोडी) तसेच कानपूर येथील पोलीस पथक इंदोरकडे निघाले. मुलीला कानपूर तसेच मुलाला नागपूर पोलीस ताब्यात घेऊन आपापल्या शहरात परतणार आहेत. अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कडक कारवाईची शक्यता नाही.

टॅग्स :onlineऑनलाइनPUBG Gameपबजी गेमMobileमोबाइल