शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला भारताची राजधानी करा; पीपल्स पँथरची मागणी  

By आनंद डेकाटे | Updated: May 6, 2023 18:36 IST

Nagpur News राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे नागपूरला भारताची राजधानी करावी अशी मागणी पीपल्स पँथरचे अध्यक्ष अशोक मेश्राम यांनी शनिवारी आमदार निवास येथे आयोजित पत्रपरिषदेत केली.

आनंद डेकाटे नागपूर : वन, पर्यावरण, नैसर्गिक सौंदर्य, भौगोलिक संपन्नता आणि उदात्त जीवनमूल्यांचं शहर म्हणून नागपूर शहराचा जगभर गौरव आहे भारताचा मध्यबिंदू ( झिरो माईल) नागपूरच आहे. देशातील सर्व राज्यांना जोडणारा आणि सोयीचे असलेले हे शहर आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे नागपूरला भारताची राजधानी करावी अशी मागणी पीपल्स पँथरचे अध्यक्ष अशोक मेश्राम यांनी शनिवारी आमदार निवास येथे आयोजित पत्रपरिषदेत केली.

ही मागणी केवळ भावनिक नाही तर एकूणच सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या असलेल्या नागपूर शहराचे महत्व आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास आवश्यक असल्याचे दिसून येते. ही सध्या मागणी असली तरी ही मागणी लोकांपर्यंत घेऊन जाऊन ही लोकचळवळ करण्याचा आमचा संकल्प आहे. लोकचळवळ झाल्यावर नागरिकांकडून थेट पंतप्रधान व राष्ट्रपतींना यासंदर्भातील निवेदने सादर केली जातील, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ. भीमराव म्हस्के, ऍड. लटारी मडावी, विनोद मेश्राम उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर