शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

मेक माय ट्रीप @ ४० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:54 IST

कोल्हापूरला जाण्यासाठी मेक माय ट्रीपच्या माध्यमातून बस तिकीट काढणाऱ्या एका व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगाराने ४० हजारांचा गंडा घातला.

ठळक मुद्देव्यापाऱ्याची फसवणूक : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूजनागपूर : कोल्हापूरला जाण्यासाठी मेक माय ट्रीपच्या माध्यमातून बस तिकीट काढणाऱ्या एका व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगाराने ४० हजारांचा गंडा घातला. झारखंडमधील जामतारा येथील सायबर गुन्हेगाराने हा प्रकार चालविल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.ग्यानचंद्र मुरलीधर हेमनानी (वय ५१)जरीपटक्यातील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांना कोल्हापूरला जायचे होते. त्यासाठी त्यांनी ९ जुलैला दुपारी २.३८ वाजता पुणे ते कोल्हापूर असे बसचे तिकीट मेक माय ट्रीपच्या माध्यमातून ऑनलाईन बूक केले. त्यानंतर काही कारणामुळे त्यांनी हे तिकीट रद्द केले. परंतु तिकिटाचे पैसे परत मिळाले नाही म्हणून हेमनानी यांनी १९ जुलैला मेक माय ट्रीपच्या कस्टमर केअरवर मोबाईलने संपर्क केला. यावेळी बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा करतो, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरून दोन लिंक पाठविण्यास सांगितले. हेमनानी यांनी त्या पाठविल्या असता त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या (शाखा जरीपटका) खात्यातून यूपीआय द्वारे ४० हजार रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज त्यांना मिळाला. हेमनानी लगेच बँक आणि पोलिसांसोबत संपर्क साधला असता त्यातील पाच हजार रुपये जामतारा (झारखंड) येथील एटीएममधून काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हेमनानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी