शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण ‘केंद्रीय बिलिंग’ पद्धत यशस्वीपणे राबविणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:13 IST

पुढील महिन्यापासून महावितरणकडून राज्यात केंद्रीय (सेन्ट्रलाईज) बिलिंग पद्धत राबवण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक विभागात ही पद्धत यशस्वपणे राबविणार असून यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र्र खंडाईत यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देकार्यशाळा : प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील महिन्यापासून महावितरणकडून राज्यात केंद्रीय (सेन्ट्रलाईज) बिलिंग पद्धत राबवण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक विभागात ही पद्धत यशस्वपणे राबविणार असून यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र्र खंडाईत यांनी शुक्रवारी येथे केले.महावितरणच्या नागपूर परिमंडळातील अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी सेंन्ट्रलाईज बिलिंग पद्धतीची माहिती देण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यशाळेत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, ३९ उप विभागीय अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, उपविभागातील बिलिंग क्लार्क, माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी,बिलिंग एजन्सीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी खंडाईत म्हणाले, या अगोदर ठराविक भागातील वीज ग्राहकांच्या मीटरचे वाचन झाल्याशिवाय पुढचे पाऊल उचलण्यात येत नव्हते. पण केंद्रीय बिलिंग पद्धतीमुळे दररोज मीटर वाचन होऊन याची माहिती केंद्रीय प्रणालीत जमा होईल आणि दररोज वाचन झालेल्या मीटरचे देयक लगेचच दुसºया दिवशी वितरित करण्यात येणार आहे. नवीन पद्धत पूर्णत: पारदर्शी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, वर्धा मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक अभियंता मोहमद फुरकान यांनी तर शहर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ यांनी आभार मानले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल