शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण : ग्राहक जागृतीत जनसंपर्क विभाग आणि माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 21:26 IST

जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आहे. या सुविधांबाबत ग्राहकांमध्ये जागृती घडवून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यात महावितरणचा जनसंपर्क विभाग आणि प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुख्य जनसंपर्क अधिकारी पाटील यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आहे. या सुविधांबाबत ग्राहकांमध्ये जागृती घडवून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यात महावितरणचा जनसंपर्क विभाग आणि प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.महावितरणच्या जनसंपर्क विभागात कार्यरत अधिकाऱ्यांसाठी नाशिकस्थित व नव्याने स्थापन झालेल्या वीज व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्थेत आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. प्रशिक्षण केंद्रातील कार्यकारी अभियंता अनिल नागरे, देवेंद्र सायनेकर, समन्वयक सुषमा सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक व कर्मचाºयांसाठी मोबाईल अ‍ॅप, वेब पोर्टलच्या माध्यमातून सर्व सेवा घरबसल्या व आॅनलाईन, अंतर्गत संगणकीकरण, डॅशबोर्ड आदींच्या माध्यमातून कामात सुलभता, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी आदी कामे प्रभावीपणे पूर्ण झाली आहेत. कंपनी व्यवस्थापन आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून काम करणाºया जनसंपर्क विभागासाठी प्रसारमाध्यम हे संवादाचे प्रभावी साधन आहे. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, माध्यमांमधील नवीन बदल, प्रवाह याबाबत सजग राहून जनसंपर्क विभाग आवश्यक त्या बदलासह ग्राहकसेवेत सज्ज आहे. हा विभाग अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी व्यवस्थापनही सकारात्मक आहे, असे पाटील म्हणाले.प्रशिक्षणात सह मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, उप मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, योगेश विटणकर, सुनील जाधव, जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर, निशिकांत राऊत, धनंजय पवार, मोहन दिवटे, विकास पुरी, विकास आढे, आनंद कुमरे, फुलसिंग राठोड, ज्ञानेश्वर आर्दड, किशोर खोबरे, विश्वजित भोसले, विजयसिंह दुधभाते यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMediaमाध्यमे