शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session 2022 : अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार विधानभवनात, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 06:27 IST

अडीच महिन्यांच्या बाळासह विधीमंडळात आलेल्या आ. सरोज अहिरे-वाघ आणि त्यांचे पती प्रवीण यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काैतुक केले.

नागपूर : मतदारसंघातील प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह विधानभवन परिसरात पोहोचल्या. मी आई आहे, सोबतच आमदारही आणि ही दोन्ही कर्तव्यं महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.  

बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले. बाळाला  बघायला पती प्रवीण वाघ व कुटुंबीय आले आहेत. मी सभागृहात असेपर्यंत ते बाळाला सांभाळतील. ३० सप्टेंबर रोजी  त्याचा जन्म झाला असून, प्रशंसक असे बाळाचे नाव असल्याचे त्या म्हणाल्या.

‘प्रशंसकमुळे झाली प्रशंसा’अवघ्या अडीच महिन्याच्या वयात विधिमंडळात पाऊल पडलेल्या प्रशंसकचे देशभर, जगभर कौतुक झाले, असे म्हणताच आमदार सरोज अहिरे-वाघ ‘लोकमत’शी बाेलताना म्हणाल्या, ‘त्याला माझ्यामुळे नव्हे तर त्याच्यामुळे मला ग्लॅमर लाभले!’

टॅग्स :nagpurनागपूरEknath Shindeएकनाथ शिंदेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन