शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम सोनवणे यांना महाराष्ट्र विज्ञान अकादमीचा पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:08 IST

‘व्हीएनआयटी’चे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्रीराम सोनवणे यांना शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे ‘फेलो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘व्हीएनआयटी’चे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्रीराम सोनवणे यांना शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे ‘फेलो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान व बायोटेक्नॉलॉजी संस्थेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.सोनवणे यांना अभियांत्रिकी संशोधन आणि विकास, अध्यापन, नियोजन व प्रशासन, आंतरराष्ट्रीय सहकार्य इत्यादी विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.सद्यस्थिती डॉ. श्रीराम सोनवणे हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासह भारत-ट्युनिशिया, भारत-ऑस्ट्रेलिया, भारत-मलेशिया आणि भारत-रशिया अशा अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत. उद्योगासमोरील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उद्योगांना सहकार्य करण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न असतो. १४ डिसेंबर रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल मुंबई विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रा.गणपती यादव व ‘एमएएस’चे सचिव डॉ.भारत काळे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :scienceविज्ञानnagpurनागपूर