शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : देशहितासाठी काँग्रेसला मतदान करा : नदीम जावेद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:01 IST

देशहितासाठी काँग्रेसलाच मतदान करावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद यांनी केले.

ठळक मुद्देनितीन राऊत यांच्या प्रचारासाठी नवी वस्ती टेका येथे सभा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : निवडणुकीकडे नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. आधी निवडणूक सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन व्हायची. परंतु आता ही निवडणूक शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षा, युवक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून धर्म, समाज, जातपात आणि काहीही झाले तरी पाकिस्तानला धडा शिकवायचा, या मुद्यावर होत आहेत. परंतु नागरिकांनी देशहितासाठी काँग्रेसलाच मतदान करावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद यांनी केले.उत्तर नागपुरातील नवी वस्ती टेका येथे उत्तर नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. नदीम जावेद यांनी उपस्थित नागरिकांना काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, कृष्णकुमार पांडे, संजय दुबे, कुणाल राऊत, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, जुल्फेकार अहमद भुट्टो, शकुर नागानी, ओवेस कादरी आदी उपस्थित होते. यावेळी इंडियन मुस्लीम लीगच्या नेत्यांनी डॉ. नितीन राऊत यांच्या विजयाचे अवाहन केले. मुस्लीम लीगचे माजी नगरसेवक असलम मुल्ला, युवक अध्यक्ष जुबेर खान, हाजी आसीफ अन्सारी, मोहम्मद इकबाल, जमील सेठ, अयुब अख्तर, गुफरान भाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ महासचिव सलीम खान यांनी केले. आभार जुबेर खान यांनी मानले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Rautनितीन राऊतnagpur-north-acनागपूर उत्तर