शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Maharashtra Assembly Election 2019 : विकास ठाकरे यांचा पदयात्रेद्वारे जनसंपर्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:33 IST

पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पदयात्रा करीत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर दिला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्येक प्रभागात रॅली काढली.

ठळक मुद्दे पश्चिम नागपुरातील नागरिकांना साकडे : कार्यकर्त्यांची प्रत्येक प्रभागात रॅली

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पदयात्रा करीत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर दिला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्येक प्रभागात रॅली काढली.ठाकरे यांच्या पदयात्रेला अवस्थीनगर येथून सुरुवात झाली. ही पदयात्रा मनशा चौक, आदर्श कॉलनी, एसबीआय कॉलनी, रोज कॉलनी, सूरजनगर, अनंतनगर, राठोड ले-आऊट, पलोटीनगर, जाफरनगर येथे पोहोचून सांगता झाली. दरम्यान ठाकरे यांनी युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या पदयात्रेत ईश्वर बरडे, ओवेस कादरी, अरुण डवरे, विलास बरडे, राम कळंबे, मीना तिडके, जावेद भाई, अरुण मानकर, प्रमोद सिंग ठाकूर, दिलीप मलिक, जगदीश कोहळे, सुभाष मानमोडे, राजेश पायतोडे, स्वप्नील पातोडे, जगदीश गमे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vikas Thakreविकास ठाकरेnagpur-west-acनागपूर पश्चिम