शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

Maharashtra Assembly Election 2019 : समाजात परिवर्तन करण्याची ताकद  : प्रमोद मानमोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:24 AM

सत्तेत नसतानाही निर्मल परिवाराच्या माध्यमातून हजारोंना रोजगार दिला आहे. अनेक समाजाभिमुख कामे केली आहेत. हे अनेकांनी अनुभवले आहे. यापुढेही करणार आहे. एका अर्थाने समाजात परिवर्तन करण्याची ताकद माझ्यात असल्याचे प्रतिपादन प्रमोद मानमोडे यांनी येथे केले.

ठळक मुद्दे दक्षिण नागपुरात जनसंपर्क यात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : सत्तेत नसतानाही निर्मल परिवाराच्या माध्यमातून हजारोंना रोजगार दिला आहे. अनेक समाजाभिमुख कामे केली आहेत. हे अनेकांनी अनुभवले आहे. यापुढेही करणार आहे. एका अर्थाने समाजात परिवर्तन करण्याची ताकद माझ्यात असल्याचे प्रतिपादन प्रमोद मानमोडे यांनी येथे केले.दक्षिण नागपुरात जनसंपर्क दौऱ्यादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी बुधवारी नंदनवन येथील कार्यालयातून पदयात्रा काढून प्रचाराचा शुभारंभ केला. तत्पूर्वी फित कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले आणि साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंदनवन सिमेंट रोड, आनंदनगर, ओमनगर, नेहरूनगर, सक्करदरा, गणेशनगर, जुना नंदनवन, शिवनगर, रेशीमबाग, जुनी शुक्रवारी, संगम टॉकीज परिसरात पदयात्रेदरम्यान मानमोडे यांनी नागरिकांना स्वयंस्फूर्तीने मतदान करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. वाढत्या प्रतिसादामुळे नागरिक माझ्याशी स्वत:हून जुळत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माजी नगरसेवक अनिल वाघमारे, माजी महापौर पांडुरंग हिवरकर, गोरखनाथ सोळंखे, शकील पटेल, गणेश नाखले, वामनराव भलवतकर, सत्यंजय त्रिवेदी, विलास गावंडे, मौलाना अमीन रिजवी रंगराव गेचोडे, किशोर कावहे, किशोर मांजरे, शुभांगी चिंतलराव, आलम खान, गौरव मानमोडे, प्रसाद मानमोडे, श्रावण मानकर, दिलीप मानकर, केशव बांते, नितीन ठाकरे, नीळकंठ काळे, सारंग शहाणे, अंकुश राऊत, राजू गुडधे, सुधाकर राऊत, मनोज पडोळे, राजेश राऊत, नरेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर ढेपे, कमलेश मेश्राम आणि युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-acनागपूर दक्षिण