शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : बावनकुळेंवर पूर्व विदर्भ प्रचार प्रमुखाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:07 IST

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून राज्याचे ऊर्जा व उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून राज्याचे ऊर्जा व उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी रात्री मुंबई येथे बावनकुळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.बावनकुळे हे सध्या नागपूर तसेच वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांना तीन जिल्ह्यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आहे. पूर्व विदर्भातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा फायदा येत्या निवडणुकीत भाजपला होण्यासाठी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील ३२ विधानसभा मतदारसंघांची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे