शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस नेत्यांना गाडीही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:18 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना गाडी न मिळाल्याने धावपळ करावी लागली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी त्यांना चक्क रिक्षातून पोहोचावे लागले.

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरेंची धावपळ : रिक्षातून पोहोचले राहुल गांधींच्या स्वागताला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राहुल गांधी यांच्या स्वागताला जाताना गाड्या न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांना चक्क रिक्षाने जाण्याची वेळ आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना गाडी न मिळाल्याने धावपळ करावी लागली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी त्यांना चक्क रिक्षातून पोहोचावे लागले.राहुल गांधी यांची मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सभा होती. राहुल गांधी हेलिकॉप्टरने वणीला पोहोचले. पण त्यावेळी काँग्रेस नेते सभास्थळी होते, त्यामुळे हेलिपॅडजवळ कुणी बडे नेते उपस्थित नव्हते. त्याचवेळी राहुल गांधींचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरल्याचे नेत्यांना समजले.राहुल गांधी आल्याचे समजताच काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंसह सर्व दिग्गजांची तारांबळ उडाली. सभास्थळावरुन हेलिपॅडवर जाण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली. मात्र त्यावेळी सभास्थळी गाड्या नसल्याने, हेलिपॅडपर्यंत जायचे कसे हा प्रश्न पडला. त्याचवेळी काँग्रेस नेत्यांना एक रिक्षा दिसली.या रिक्षातून माणिकराव ठाकरे, खा. बाळू धानोरकर, काँग्रेस नेते शेखर शिरभाते, वणीचे काँग्रेस उमेदवार वामनराव कासावार चक्क राहुल गांधींना घ्यायला गेले. परत येताना राहुल गांधीसोबत असलेल्या एसपीजीच्या गाडीत बसून नेतेमंडळी सभास्थळी आली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Manikrao Thakareमाणिकराव ठाकरे