शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Maharashtra Assembly Election 2019 : नितीन राऊत यांनी काढली बाईक रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:28 IST

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. काँग्रेसचा झेंडा, पंजाचे पोस्टर्स घेऊन कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. उघड्या जीपवर नितीन राऊत हे हात जोडून मतदारांना काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन करीत होते.इंदोरा चौकातून सुरू झालेल्या रॅलीने संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. दरम्यान प्रमुख चौकांमध्ये राऊत यांचे स्वागत करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी रॅलीवर पुष्पवर्षाव करण्यात आला. गेल्या १० ते १२ दिवस डॉ. राऊत यांनी संपूर्ण मतदार संघात सभा, बैठका, पदयात्रा माध्यमातून जनसंपर्क केला. काँग्रेसची ध्येयधोरणे मतदारांना पटवून दिली. रॅलीमध्ये कृष्णकुमार पांडे, संजय दुबे, बंडोपंत टेंभुर्णे, राजा करवाडे, अनिल नगरारे, सुमेधा राऊत, ठाकूर जग्यासी, सुरेश जग्यासी, फिलिप जायसवाल, हरिभाऊ किरपाने, रत्नाकर जयपूरकर, कुणाल राऊत, दीक्षा राऊत, क्षितिज अड्याळकर, अजित सिंह, इंडियन मुस्लिम लीगचे माजी नगरसेवक असलम मुल्ला, मनोज बन्सोड, नगरसेवक दिनेश यादव, परसराम मानवटकर, नेहा निकोसे, सुरेश पाटील, राणा गमदूर, विजया हजारे, बेबी गौरीकर, वर्षा शामकुळे, स्वामिनी डोंगरे, साहेबराव शिरसाट, बॉबी दहीवले, खुशाल हेडाऊ, विनोद सोनकर, मंगेश सातपुते, तुषार नंदागवळी, धीरज पांडे, गौतम अंबादे, आसिफ शेख, असद खान, जयकुमार रामटेके, सतीश चौकसे, सलीम खान, इरशाद शेख, पंकज बोरकर, महेंद्र बोरकर, पंकज सावरकर, राम यादव, चेतन तरारे, सतीश पाली, संतोष खडसे, अभिलाष सिरसाट, आतिश साखरे आदींचा समावेश होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Rautनितीन राऊतnagpur-north-acनागपूर उत्तर