शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रो तयार करणार तेलंगणा राज्यासाठी मेट्रो नियोचा डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:42 IST

तेलंगणा सरकारने ९ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारंगल शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्याचे कार्य महामेट्रोला देण्यात आले.

ठळक मुद्देरबर टायरवर मेट्रो : कमी खर्चात प्रकल्प

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : तेलंगणा सरकारने ९ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारंगल शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्याचे कार्य महामेट्रोला देण्यात आले. यासंदर्भात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित व संचालक (प्रकल्प) महेश कुमार यांनी तेलंगणा राज्याचे पालिका प्रशासन व नगरविकास मंत्री के. टी. रामाराव, प्रधान सचिव अरविंद कुमार आणि तेलंगणा राज्याचे इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मेट्रो नियो प्रकल्पाचे सादरीकरण केले.सादरीकरणानंतर के. टी. रामाराव यांनी वारंगल जिल्ह्याकरिता १० ते १५ किमी रबर टायर मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याची विनंती केली. पारंपरिक व्यवस्थेच्या तुलनेत फक्त एकतृतीयांश खर्च या प्रकल्पामध्ये होणार असून, महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त वारंगल जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.इतर राज्यामध्ये पारंपरिक पद्धतीने मेट्रो प्रकल्प राबविण्याची किंमत २५० कोटी प्रति किमी असून, महामेट्रोद्वारे राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पाची किंमत १८० कोटी प्रति किमी इतकी आहे. मेट्रो नियो प्रकल्प राबविण्याकरिता ७२ कोटी प्रति किमी एवढा खर्च येणार आहे.१९ नोव्हेंबर २०१९ रोजी तेलंगणा राज्याच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नागपूर मेट्रो प्रकल्पाचा दौरा करून डबलडेकर उड्डाणपूल आणि नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली होती. शिष्टमंडळाने प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा करीत तेलंगणा राज्यात निर्माणाधीन व प्रस्तावित प्रकल्पात असे निर्माणकार्य व्हावे, यासाठी महामेट्रोने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तेलंगणा राज्याच्या शिष्टमंडळाने नागपूर मेट्रोच्या दौऱ्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महामेट्रोने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या सादरीकरणासाठी महामेट्रोला निमंत्रित केले होते.

टॅग्स :NAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनTelanganaतेलंगणा