शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भाचे खंदे नेते व माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांचे नागपुरात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 11:32 IST

ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, म्हाडाचे सदस्य व वेगळ््या विदर्भाचा पुरस्कार करणारे अग्रणी नेते मधुकरराव किंमतकर यांचे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नागपुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

ठळक मुद्देअलीकडेच रामटेक भूषण पुरस्काराने सन्मानित

आॅनलाईन लोकमतनागपूर: ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, म्हाडाचे सदस्य व वेगळ््या विदर्भाचा पुरस्कार करणारे अग्रणी नेते मधुकरराव किंमतकर यांचे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नागपुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना ३० डिसेंबरपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. ते ८६ वर्षांचे होते.रामटेक येथे १० आॅगस्ट १९३२ साली त्यांचा जन्म झाला. १९८० मध्ये त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव साठे, अ‍ॅड. मुरलीधर भंडारे यांच्या पुढाकाराने काँग्रेस (आय) चे तिकीट मिळाले आणि ते त्या निवडणुकीत विजयी झाले. वेगळ््या विदर्भाची मागणी १९८० पासूनच त्यांनी लावून धरली होती. १९८२ साली बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा मंत्री म्हणून समावेश झाला. वित्त व नियोजन, कामगार, विधी व न्याय या खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.म्हाडाच्या अध्यक्षपदीही त्यांची १९९२ साली नेमणूक करण्यात आली. विदर्भ वैधानिक महामंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.रामटेक परिसरातील नागरिकांची सेवा करण्याचा त्यांचा वसा अखेरपर्यंत कायम होता. अलीकडेच त्यांना रामटेक भूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.

टॅग्स :congressकाँग्रेस