शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नोटाच्या बंडलाचे आमिष महागात पडले

By admin | Updated: February 20, 2015 02:06 IST

नोटाचे पाकीट देतो तुम्ही तुमच्या जवळील दागिने आम्हाला द्या, असे सांगून दोन आरोपींनी एका महिलेचे सात हजार रुपयांचे दागिने पळवून तिची फसवणूक केली.

नागपूर : नोटाचे पाकीट देतो तुम्ही तुमच्या जवळील दागिने आम्हाला द्या, असे सांगून दोन आरोपींनी एका महिलेचे सात हजार रुपयांचे दागिने पळवून तिची फसवणूक केली. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.सुजाता अनिल कुळकर्णी (४०) रा. जुनी मंगळवारी तथागत बुद्धविहार गंगाबाई घाट रोड या ३० ते ३२ वयोगटातील दोन अनोळखी आरोपींसोबत बोलता बोलता कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक, भोला गणेश चौक येथे गेल्या. गोष्टीत दोन्ही आरोपींनी या महिलेचा विश्वास संपादन केला. तुमच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात नोटाचे पाकीट देतो, अशी बतावणी त्यांनी या महिलेस केली. आपल्याजवळील दागिने एवढे महागडे नसल्याचे पाहून या महिलेने त्यांचा प्रस्ताव मान्य करून आपल्या अंगावरील सात हजार रुपयांचे दागिने आरोपींना दिले. आरोपींनी त्यांच्याजवळील सिमेंट रंगाचे पाकीट महिलेस देऊन तेथून निघून गेले. थोड्या वेळानंतर या महिलेने पाकीट उघडून पाहिले असता त्यात ५० रुपयाची नोट आणि इतर कागद दिसले. (प्रतिनिधी)