लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी शनिवारी कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन घेतले.
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा
By admin | Updated: October 18, 2015 03:20 IST