शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचे पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पुरस्कार २०१६-१७ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 10:06 IST

लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देधुळ्याचे संजय झेंडे व अकोल्याचे अनिल गवई यांना प्रथम पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे- पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा-वर्ष २०१६- १७ प्रथम- संजय श्रीराम झेंडे, धुळे (रुरबन वसाहतीचे जनक, जलसंवाद); द्वितीय-वंदना विजय धर्माधिकारी, पुणे (अर्थसाक्षरता; विशेषत्वाने महिलांची, लोकसत्ता); तृतीय- राजू नायक, गोवा (खाणींचे मालक कोण? लोकमत).बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा-वर्ष २०१६-१७- प्रथम- अनिल गवई, अकोला (खामगावात २० टन तांदूळ पकडला, लोकमत); द्वितीय- प्रताप ज्ञानू महाडिक, सांगली (टेंभू योजना दशा आणि दिशा, लोकमत); तृतीय- विश्वास पाटील, कोल्हापूर (अण्णासाहेब पाटील महामंडळाचा घोटाळा, लोकमत)या पुरस्कार स्पर्धेतील आर्थिक-विकासात्मक लेखन गटाकरिता आलेल्या प्रवेशिकांमधून ४३ प्रवेशिका स्पर्धेकरिता पात्र ठरल्या. शोधपत्रकारिता गटाकरिता आलेल्या प्रवेशिकांमधून ३० प्रवेशिका पात्र ठरल्या. दोन्ही गटांच्या पात्र प्रवेशिकांमधून तीन-तीन विजेत्यांची निवड करण्यात आली.पुरस्कारांचे स्वरुप, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी व ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठीचे गाढे अभ्यासक प्रमोद मुनघाटे यांनी काम पाहिले. २०१६ व २०१७ या दोन्ही वर्षांकरिता घोषित झालेल्या पुरस्कारविजेत्यांना एका संयुक्त कार्यक्रमात पुरस्कार वितरण केले जाईल. या कार्यक्रमाची माहिती लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमधून लवकरच जाहीर करण्यात येईल.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट