शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एलआयटी विद्यापीठाला दरवर्षी ७ कोटींचे अनुदान; डिजिटायझेशनसाठी डीपीसी निधीतून १ कोटी मंजूर

By आनंद डेकाटे | Updated: November 5, 2025 14:59 IST

Nagpur : १९४२ साली स्थापन झालेले एलआयटी विद्यापीठ हे देशातील रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील एक नामांकित आणि अग्रगण्य शैक्षणिक संस्था मानली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील उच्च तांत्रिक शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने लक्ष्मीनारायण इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (एलआयटी विद्यापीठ), नागपूरला दरवर्षी ७ कोटींच्या देखभाल व संचालन अनुदानास मान्यता दिली आहे. २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीत हे अनुदान दरवर्षी चार हप्त्यांमध्ये वितरित केले जाणार असून विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाज, शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्तावृद्धीसाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे.

१९४२ साली स्थापन झालेले एलआयटी विद्यापीठ हे देशातील रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील एक नामांकित आणि अग्रगण्य शैक्षणिक संस्था मानली जाते. दरवर्षी मिळणारा ₹७ कोटींचा निधी विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसराच्या देखभालीसाठी, प्रशासकीय आणि कल्याणकारी खर्चांसाठी, कराराधारित शिक्षकांचे मानधन तसेच, इतर विकासात्मक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे.

एलआयटी विद्यापीठाचे प्रमुख सल्लागार मोहन पांडे यांनी सांगितले, “एलआयटीयूच्या विस्तीर्ण परिसराच्या देखभालीसाठी आणि आमच्या शैक्षणिक तसेच, प्रशासकीय प्रणालींच्या सुरळीत कार्यासाठी ७ कोटींच्या वार्षिक देखभाल अनुदानाची अत्यंत आवश्यकता होती. एमएलयू नंतर राज्यातील आणखी एक ‘नॉन-कन्व्हेन्शनल’ विद्यापीठ म्हणून एलआयटीयूला हे महत्त्वाचे शासनमान्य पाठबळ मिळाले आहे. आम्ही हा निधी दैनंदिन संचालन अधिक सुलभ करण्यासाठी वापरणार आहोत,” असे त्यांनी नमूद केले. तसेच स्थानिक डीपीसी निधीतून डिजिटलायझेशनसाठी १ कोटी मंजूर करण्यात आले असून प्रस्तावित पायाभूत सुविधा विकास प्रकल्पासाठी प्राथमिक टेंडर प्रक्रियेच्या खर्चासाठी ५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : LIT University Receives ₹7 Crore Grant Annually; ₹1 Crore for Digitization

Web Summary : LIT University, Nagpur, gets ₹7 crore annually for maintenance. A ₹1 crore digitization fund and ₹5 crore for infrastructure are also approved, boosting technical education and daily operations.
टॅग्स :nagpurनागपूरuniversityविद्यापीठEducationशिक्षण