शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बेफिकिर झुरकेबाजांना रेल्वेचा दणका: कायदेशिर कारवाई अन् दंडही वसूल

By नरेश डोंगरे | Updated: February 20, 2024 20:24 IST

धुम्रपान करणे अंगलट

नागपूर : रेल्वे स्थानक, परिसर, फलाटं असे कुठेही उभे राहून, कुणाचीही पर्वा न करता सिगारेटचे बिनधास्त झुरके लावणाऱ्या झुरकेबाजांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. रेल्वे अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून दंडही वसुल करण्यात आला आहे.

धुम्रपान करणाऱ्यापेक्षा जास्त विपरीत परिणाम धुम्रपान न करणाऱ्यांवर होतात. हे माहिती असूनही धुम्रपानाचा शाैक असलेली मंडळी कशाहीची पर्वा न करता आपली तलफ भाविण्यासाठी कुठेही बिनधास्तपणे सुरू होतात. आजुबाजुला असलेले पुरूष, महिला, वृद्ध, मुले अशांना सिगारेच्या धुराचा, वासाचा त्रास होत असताना देखिल त्याची तमा न बाळगता ही मंडळी कुठेही विडी-सिगारेट सुलगवून झुरके लगावतात. त्यांच्या नाकातोंडातून निघणाऱ्या धुराचा अनेकांना त्रास होतो.

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाईची तरतुदही करण्यात आली आहे. कारवाईचा ईशारा देणारे फलकं जागोजागी दिसत असूनदेखिल धुम्रपान करणारे त्याला जुमानत नाहीत. पान, खर्रा खाऊन कुठेही पिचकारी मारणारे आणि विडी, सिगारेट सुलगावून झुरके लगावणारे ठिकठिकाणी दिसतात.

रेल्वे प्रशासनाने जानेवारी महिन्यात अशांवर नजर ठेवून कारवाई करण्याची सूचना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली होती. त्यानुसार, गेल्या महिन्यात रेल्वे स्थानक आणि परिसरात सिगारेटचे झुरके लावणारे २० जण पकडण्यात आले. त्यांच्यावर रेल्वे काययद्यानुसार गुन्हा दाखल करून रेल्वे प्रशासनाने प्रत्येकावर २०० रुपये दंडाची कारवाई केली.महिनाभरात ८८२ जणांवर कारवाईअशाच प्रकारे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे नियमांचे उल्लंघन करणारे एकूण ८८२ व्यक्ती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दंडाखातर १४ हजार, ८०० रुपये वसूल करण्यात आले. सुरक्षिततेची मानके राखण्यासाठी आणि रेल्वेच्या परिसरात वातावरण चांगले ठेवण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, अन्यथा यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असा ईशाराही या कारवाईनंतर रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर