शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आरक्षण सोडत : ओबीसींच्या नागपुरात ६ जागा घटल्या, अमरावतीत तीन वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 11:22 IST

कुणाला धक्के, कुणी तेथेच 'पक्के'

नागपूर : बहुप्रतीक्षित महापालिका प्रभाग रचनेची आज प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात दिग्गजांचे प्रभाग दुसऱ्यासाठी राखीव झाल्याने त्यांना धक्के बसले, तर दुसरीकडे अनेक जण सुरक्षित असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

आरक्षण सोडत निघताच आता महापालिकेत घमासान होणार आहे. नागपूर महापालिकेच्या एकूण जागांपैकी ३५ आणि अमरावतीत २६ जागा या ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीची तुलना करता नागपुरात ४१ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या, त्या आता ३५ वर आल्याने ६ जागांचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे अमरावती महापालिकेची सदस्यसंख्या वाढल्याने ओबीसींना त्याचा फायदा झाला. तेथे पूर्वी २३ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. त्यात तीनने भर पडली आहे.

नागपूर महापालिकेत एकूण १५६ नगरसेवक निवडून जाणार आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण ३१ जागा आरक्षित असून, अनुसूचित जाती महिलांसाठी १६ जागा आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी १२ जागांचे सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ७८ जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित केल्या आहेत. ओबीसीसाठी ३५ जागा राखीव असून, त्यापैकी १८ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत.

अमरावतीच्या एकूण ९८ जागांपैकी २६ जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्या असून गतवेळपेक्षा तीन जागा वाढल्या. अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमाती २, सर्वसाधारण ५३ अशा जागांची सोडत निघाली. चंद्रपूर मनपाच्या २७ प्रभागातील ७७ जागांचे आरक्षण ५ ऑगस्टला जाहीर होणार आहे.

टॅग्स :reservationआरक्षणnagpurनागपूरAmravatiअमरावतीOBC Reservationओबीसी आरक्षण