शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन होताहेत टॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:10 IST

आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देआमदार खोपडेंचा आरोप : पोलिसात तक्रार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.खोपडे यांचे म्हणणे आहे, यासंदर्भात एका अज्ञात व्यक्तीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे की, विरोधी पक्षातील नेत्यांचे व पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप होत आहेत. विशेषकरून भाजपचे. खोपडेंनी या पत्राला गंभीरतेने घेऊन, यात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. हा नंबर राज्यातील एका मंत्र्याच्या भाच्याचा निघाला. त्यामुळे खोपडे यांचा संशय आणखी वाढला. पत्रात म्हटले की विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मोबाईल फोन व सीडीआर काढण्यात येत आहे. मोबाईल ट्रॅकरच्या साहाय्याने मोबाईलचे संभाषण रेकॉर्ड केले जात आहे. यासाठी पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. खोपडे यांनी प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी केली आहे.पोलीस करीत आहेत चौकशीखोपडे यांच्या तक्रारीवर पोलीस सतर्क झाले आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार पत्रात दिलेल्या नंबरचा तपास करण्यात येत आहे. सायबर सेलच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Krushna Khopdeकृष्णा खोपडेnagpurनागपूर