नागपूर : महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे विधानभवनावर काढण्यात आलेल्या धिक्कार मोर्चावर आज सोमवारी पोलिसांनी लाठीमार केला. यात आठ जण जखमी झाले.कार्यकर्त्यांनी कठडे तोडून विधानसभेकडे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करून १०० जणांना अटक करून सायंकाळी सोडण्यात आले.
युवक काँग्रेसच्या मोर्चावर लाठीमार
By admin | Updated: December 23, 2014 00:42 IST