शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अखेर बरसल्या सरी, उकाडा झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:21 IST

जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही नागपुरात प्रचंड उकाडा पडला होता. सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा गुरुवारी सायंकाळी फळाला आली. दोन ते अडीच तास झालेला मुसळधार पाऊस आणि नंतर बराच वेळ सुरू असलेल्या पावसाच्या सरीमुळे उकाडा कमी झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही नागपुरात प्रचंड उकाडा पडला होता. सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा गुरुवारी सायंकाळी फळाला आली. दोन ते अडीच तास झालेला मुसळधार पाऊस आणि नंतर बराच वेळ सुरू असलेल्या पावसाच्या सरीमुळे उकाडा कमी झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला.गुरुवारी दुपारी पाण्याच्या हलक्या सरी आल्या. परंतु चांगला पाऊस न झाल्याने पुन्हा उकाडा वाढला. त्यामुळे नागरिक चांगलेच त्रासले होते. परंतु सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसाने लोकांची ताराबंळ उडाली, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. दोन ते अडीच तास हा मुसळधार पाऊस होता. परंतु त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरूच असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला. त्यामुळे नागरिक सुखावले. दरम्यान, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स ते संविधान चौकादरम्यान रस्त्यावरील एक झाड कोसळून पडले. येत्या २८ जुलै रोजी नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर