शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

नागपुरातील लष्करीबाग समता मैदान, आझादनगर टेका व चिंचघरे मोहल्ला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 23:34 IST

महापालिकेच्या आसीनगर झोनमधील प्रभाग ९ मधील लष्करीबाग समता मैदान, प्रभाग ६ मधील आझादनगर टेका ,गांधीबाग झोनमधील प्रभाग १२ मधील चिंचघरे मोहल्ला या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश सोमवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले. तर गांधीबाग झोनमधील प्रभाग १८ मधील सिरसपेठ येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आसीनगर झोनमधील प्रभाग ९ मधील लष्करीबाग समता मैदान, प्रभाग ६ मधील आझादनगर टेका ,गांधीबाग झोनमधील प्रभाग १२ मधील चिंचघरे मोहल्ला या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश सोमवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले. तर गांधीबाग झोनमधील प्रभाग १८ मधील सिरसपेठ येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्यात आले.प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.चिचघरे मोहल्ला प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपूर्वेस -रवी गंगाराम उमरेडकर यांंचे घरउत्तरपचिमेस - पंढरी आंबुलीकरदक्षिण पश्चिमेस- एकनाथ मौदेकर यांचे घरदक्षिणपूर्वेस-यादवराव खोत यांचे घरलष्करीबाग समता मैदान प्रतिबंधित क्षेत्रदक्षिणपश्चिमेस - चंद्रपाल रिपेअरिंग सेंटरउत्तरपश्चिमेस -शीतला माता मंदिरउत्तरपूर्वेस -तक्षशिला बुद्धविहारदक्षिणपूर्वेस-निशांत बोदेले यांचे घरआझादनगर टेका प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपश्चिमेस -दारुल उलूम सरकार ताजुलआलिया मदरसाउत्तरपूर्वेस-बब्बू गॅरेजदक्षिणपूर्वेस -नूर मोहम्मद यांचे घरदक्षिणपश्चिमेस-चांभार नालासिरसपेठ कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपश्चिमेस -सुभाष बांगर यांचे घरदक्षिणपश्चिमेस -बुर्रेवार यांचे घरदक्षिणपूर्वेस -पिंपळकर यांचे घरउत्तरपूर्वेस -बावणकर यांचे घर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर