शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उर्ध्व वर्धा कालव्यालगतची जमीन शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:18 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत मागविले अर्ज

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे.उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे जलग्रहण क्षेत्र ४३०२ चौरस किमी आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा ९५.५० किमी व डावा कालवा ४२.४० किमी आहे. या कालव्याकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली जमीन शिल्लक आहे. ही जमीन पाटबंधारे विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात शेतीसाठी देण्यात येत आहे. यामध्ये प्रकल्पबाधित व्यक्ती, भूमिहीन, मागासवर्गीय सहकारी संस्था, मागासवर्गीयेतर भूमिहीन व्यक्तींची सहकारी संस्था, भूमिहीन व्यक्तींच्या सहकारी संस्था, मागासवर्गीय भूमिहीन अर्ज सादर करून शकतात.पात्र लाभार्थी कुटुंबाला १.२० हेक्टर जमीन भाडेपट्टीवर देण्यात येईल. कुटुंबप्रमुख सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६ नुसार १.६ हेक्टर इतकी जमीन देण्यात येईल. एका वर्षात दोन पिके घेतल्यास अर्जदारास ११ महिने कालावधीसाठी प्रति हेक्टरी २ हजार रुपये तसेच एका पिकासाठी प्रति हेक्टरी १ हजार रुपये व आवश्यक दस्तावेजासमवेत उपविभागीय अधिकारी, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र.१, मोर्शी येथे ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर