शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटीत सुविधांचा अभाव : राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:24 IST

गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी प्रकल्पातील ‘एफ’ टॉवरमध्ये करारानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत म्हणून, आनंदम टॉवर एफ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देगोदरेज प्रॉपर्टीज, गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी प्रकल्पातील ‘एफ’ टॉवरमध्ये करारानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत म्हणून, आनंदम टॉवर एफ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्यात आयोगाने गोदरेज प्रॉपर्टीज व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर यांना नोटीस बजावून ४ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तक्रारीवर पीठासीन सदस्य दिनेश सिंग यांच्यासमक्ष सुनावणी झाली.सोसायटी सदस्यांनी २०१३ ते २०१५ या काळात एफ-टॉवरमधील फ्लॅट खरेदी केले. बिल्डर्सना करारानुसार रक्कम अदा केली. दरम्यान, सदस्यांना फ्लॅटस्चा ताबा देण्यात आला. त्यानंतर बिल्डर्सनी २७ पैकी २३ सुविधा पुरविल्या नसल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. तसेच, करार करताना प्रत्येक सदस्याकडून क्लब हाऊस बांधण्याकरिता दोन लाख रुपये घेण्यात आले होते. परंतु, क्लब हाऊस अद्याप बांधण्यात आले नाही. देखभाल खर्चाकरिता २०० रुपये चौरस फुटाप्रमाणे रक्कम घेण्यात आली होती. त्यापैकी ७५ टक्के रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ती रक्कम वेळेत देण्यात आली नाही. सदस्यांना फ्लॅटचे विक्रीपत्र करून देण्यात आले नाही. प्रकल्प व्यवस्थापनासाठी संस्था स्थापन करण्यात आली नाही. बांधकाम दोषपूर्ण करण्यात आले. दोषपूर्ण अग्निशमन यंत्रे लावण्यात आली. प्रत्येकाला स्वतंत्र पाईप लाईन देण्यात आली नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही काहीच दखल घेण्यात आली नाही असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रोहण छाबरा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर