शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात इमारतीवरून पडून मजुराचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 20:19 IST

सुरक्षेची आवश्यक ती साधने उपलब्ध नसल्याने एका इमारतीवरून खाली पडून तरुण मजुराचा करुण अंत झाला. जरीपटक्यातील कमलफुल चौकाजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देउंच धोक्याच्या ठिकाणी काम करताना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरक्षेची आवश्यक ती साधने उपलब्ध नसल्याने एका इमारतीवरून खाली पडून तरुण मजुराचा करुण अंत झाला. जरीपटक्यातील कमलफुल चौकाजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ग्रेस प्रकाश करवाडे (वय २६) असे मृताचे नाव आहे. तो कबिरनगरात राहत होता.कमलफुल चौकाजवळ मुकेश बोधाणीच्या घराचे बांधकाम सुरू आहे. येथे ग्रेस करवाडे कामावर होता. उंच धोक्याच्या ठिकाणी काम करताना अचानक त्याचे संतुलन बिघडल्याने तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला प्रारंभी जनता हॉस्पिटल आणि नंतर एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे दुपारी ३ च्या सुमारास ग्रेसला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रेसच्या कुटुंबीयांना ही माहिती कळताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तरुण मजुराचा करुण अंत झाल्याने अन्य मजुरांनाही जबर मानसिक धक्का बसला. ग्रेसचे वडील प्रकाश प्रेमलाल करवाडे (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. ग्रेसच्या मृत्यूला कुणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू