शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोटजातीत विखुरलेल्या कुणबी समाजाने एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 21:02 IST

शेतकरी असलेला कुणबी समाज सर्वत्र पसरला असून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्याच्यांत आहे. विविध पोटजातीमध्ये विभागलेल्या या समाजाने सकल कुणबी या नावाखाली एकत्र यावे. असे आवाहन सकल कुणबी मेळाव्यात करण्यात आले.

ठळक मुद्देबहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाचा वधू-वर परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी असलेला कुणबी समाज सर्वत्र पसरला असून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्याच्यांत आहे. विविध पोटजातीमध्ये विभागलेल्या या समाजाने सकल कुणबी या नावाखाली एकत्र यावे. असे आवाहन सकल कुणबी मेळाव्यात करण्यात आले. बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाचा विदर्भस्तरीय वधू-परिचय मेळावा नुकताच शंकरनगर येथील सभागृहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुरेश गुडधे पाटील, प्रमुख पाहुणे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, आ. समीर मेघे, आ. विकास ठाकरे ,माजी आ. सुधाकर कोहळे, उपमहापौर मनिषा कोठे, डॉ संजीव चौधरी, अखिल कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते सोयरीक या वधूवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुनील केदार, विकास ठाकरे, समीर मेघे आदींनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने मंत्री मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ संजीव चौधरी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी मान्यवरांच्या हस्ते मृण्मयी आवारी-बोबडे हिला राज्यस्तरीय मिसेस मेडिक्वीन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तिरळे कुणबी समाजातील ७२० मुलामुलींचा परिचय सोहळा पार पडला.संचालन प्रदीप ठाकरे, प्रास्ताविक रमेशचंद्र ठवळे तर आभार सुभाष मानमोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाचे रवींद्र देशमुख, अवंतिका लेकुरवाळे, जानराव केदार, सुरेश लांबट, मनोहर ठवळे, नंदकिशोर गोहणे ,चक्रधर शहाणे ,वामनराव येवले, अशोक पांडव, राजेंद्र वानखेडे, नाना केने, श्रीधर नाहते, भाऊराव आमले, रमेश राऊत, जयंत राऊत, नरेश शेळके,रवींद्र गोतमारे,वनिता केदार, मंदा बोबडे, प्रणाली मानमोडे, वैशाली काळे, सोनाली काकडे पाटील, सुरेखा काकडे, मीना कुंटे,अंजली बाराहाते, कल्याणी ठाकरे, सीमा टालाटुूले ,मालती चोपडे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :kunbiकुणबीnagpurनागपूर